top of page
4thMFFA art.jpeg

Retrospective of a Pioneering filmmaker 

LMP आयोजित चौथा मराठी फिल्म फेस्टिवल, म्हणजे ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना मानवंदना !२६ मे ते ४ जून Melbourne, Sydney आणि Adelaide ह्या शहरांमध्ये विविध ठिकाणी फिल्म फेस्टीवल होईल ज्यात critically acclaimed 2 चित्रपट कासव आणि दिठी दाखवले जातील.या वर्षी आम्ही एक वेगळा प्रयोग करतोय तो म्हणजे छोटी स्क्रिनिंग. तुम्ही सिनेमागृहापर्यंत येण्या ऐवजी आता आम्हीच सिनेमा तुमच्या पर्यंत घेऊन येत आहोत.

MFFA MELBOURNE 2023 Program

Mulgrave_MFFA.jpeg

Friday 26th May 

Screening of National Award Winning film Kasav, with Dr. Mohan Agashe

Hoppers_MFFA.jpeg

Sunday 28th May

Screening of Kasav & Dithee. Post film discussion with Padama Shri Dr. Mohan Agashe 

LMP फिल्म क्लब मेम्बर, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांच्यासाठी फक्त 10 डॉलर एवढाच तिकीट दर असून ज्यात चहा,कॉफी ही मिळेल. LMP फिल्म क्लब मेम्बर नसलेल्यांसाठी 12 डॉलर तिकीट दर आहे.

आसन व्यवस्था First Come First प्रमाणे असेल. छोट्या पडद्यावर फिल्म्स दाखवल्या जातील. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा फेस्टिवल पोचवण हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे.

  • Instagram
  • Facebook
  • Twitter
  • YouTube
bottom of page